शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video : मला रडू यायलंय, माझं भविष्य उद्धवस्त होतंय, वर्ल्ड चॅम्पियन मल्लिकाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 15:31 IST

मल्लिकाने ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर करत आपली कैफियत मांडली आहे. 

ठळक मुद्देमल्लिकाने नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धेत देशासाठी अनेक मेडल जिंकले आहेत. मात्र, सरकारकडून कधीही मल्लिकाला प्रोत्साहन मिळालं नाही.

नवी दिल्ली - टोकियो ऑलिंपिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या पदकविजेत्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. मात्र, विश्वचॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण, आशियाई चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण, सातवेळा नॅशनल चॅम्पियन असूनही मल्लिका हंडा या खेळाडूला तिच्या नोकरीसाठी झगडावं लागत आहे. मल्लिका भारताची डेफ चेस प्लेयर असून तिला बोलता आणि ऐकताही येत नाही. नुकतेच मल्लिकाने ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर करत आपली कैफियत मांडली आहे. 

मल्लिकाने नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धेत देशासाठी अनेक मेडल जिंकले आहेत. मात्र, सरकारकडून कधीही मल्लिकाला प्रोत्साहन मिळालं नाही. एकीकडे टोकियो ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक स्पर्धेत खेळाडूंना मिळणारं प्रोत्साहन, देण्यात येणारी बक्षीसे आणि सरकारकडून मिळणाऱ्या नोकऱ्या पाहता मल्लिकांवर हा अन्याय होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय. 

मल्लिका गेल्या अनेक वर्षांपासून पंजाब सरकारकडून नोकरी, कोच आणि प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारने याकडे कधीही लक्ष दिले नाही. पंजाबच्या जालंधरची रहवाशी असलेल्या मल्लिकाने गेल्या काही दिवसांत सातत्याने ट्विट करुन आपली कैफियत मांडली आहे. आज पुन्हा एकदा तिने व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  मल्लिकाने ट्विट करुन पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे. मला खूप वेदना होतायंत अन् रडू येतंय. आज मी पंजाबच्या क्रीडा मंत्रालयाच्या संचालकांना भेटले. त्यांनी मला स्पष्टच सांगितलं. पंजाब सरकार डेफ स्पोर्टसमधील खेळाडूंना नोकरी किंवा धनराशी देऊ शकत नाही. आता मी काय करावं, माझं संपूर्ण भविष्यचं उद्धवस्त झालंय, असे ट्विट मल्लिकाने केले आहे.  

टॅग्स :Chessबुद्धीबळPunjabपंजाबBJPभाजपाGovernmentसरकारjobनोकरी