शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

जलवाहतुकीसाठी लवकरच ‘हायब्रिड एरोबोट’? हवेत उडण्याचीही क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 4:03 AM

भारतातील अंतर्गत जलमार्गांमध्ये दलदलयुक्त प्रदेश, बर्फाळ क्षेत्र यांचा अडथळा येतो. मात्र या अडथळ्यांवर मात करणाऱ्या ‘हायब्रिड एरोबोट’ लवकरच जलमार्गांमध्ये चालताना दिसणार आहेत.

नागपूर : भारतातील अंतर्गत जलमार्गांमध्ये दलदलयुक्त प्रदेश, बर्फाळ क्षेत्र यांचा अडथळा येतो. मात्र या अडथळ्यांवर मात करणाऱ्या ‘हायब्रिड एरोबोट’ लवकरच जलमार्गांमध्ये चालताना दिसणार आहेत. पाणी, दलदल, बर्फावरदेखील चालू शकणाऱ्या या बोटींसंदर्भातील प्रस्तावाचे रशियन कंपनीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सादरीकरण केले.देशांतर्गत जलवाहतुकीची आवश्यकता लक्षात घेता केंद्रातर्फे बहुआयामी पर्यायांचा शोध सुरू होता. याअंतर्गतच रशिया येथील ‘स्कोल्कोव्हो फाऊंडेशन’अंतर्गत तेथील काही कंपन्यांनी अल्युमिनियमद्वारे ‘हायब्रिड एरोबोट’ तयार केल्या आहेत. देशांतर्गत जलवाहतुकीस सोयीस्कर या ‘एरोबोट’ अवघे १० सेमी पाणी असलेल्या चिखलयुक्त प्रदेशातून चालू शकतात. विशेष म्हणजे, या पेट्रोल, विद्युत यांच्यासोबतच ‘मिथॅनोल’वरदेखील वापरल्या जाऊ शकता. या बोटींची प्रवासी क्षमता ही ११ ते ६० प्रवाशांपर्यंत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.हवेतदेखील उडू शकते बोटमोठ्या ‘हायब्रिड एरोबोट’मध्ये ‘एव्हिएशन’ तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे ही बोट पाण्याच्या तळापासून तीन मीटर उंचीवर चक्क उडू शकते. पण त्यामुळे नागरी उड्डयन विभागाच्या नियमांचादेखील भंग होत नाही. या बोटींचे ‘स्पेअर पार्ट्स’ सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. विशेष म्हणजे आग्रा, अलाहाबाद येथे होणारा कुंभमेळा व इतर गर्दीच्या ठिकाणी यांचा उपयोग होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीwater transportजलवाहतूक