शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

पत्नी जवळ घेत नाही, मला घटस्फोट हवाय, पतीची कोर्टात धाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 11:12 AM

व्हॉट्सअॅपवर दुस-या लोकांशी पत्नी चॅटिंग करत असल्याचा आरोप करत एका व्यक्तीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. या व्यक्तीने व्हॉट्सअॅप चॅटिंगचा आधार घेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देव्हॉट्सअॅप चॅटिंगचा आधार घेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत विभक्त होण्याचा निर्णयपत्नी माझ्यापासून लांब राहायची. तिचा माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकारमाझा पगारही ती स्वतःकडेच ठेवून घ्यायची

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवर दुस-या लोकांशी पत्नी चॅटिंग करत असल्याचा आरोप करत एका व्यक्तीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. या व्यक्तीने व्हॉट्सअॅप चॅटिंगचा आधार घेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या लग्नाला अद्याप एक वर्ष सुद्धा पुर्ण झाले नाही. दरम्यान, या व्यक्तीने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश ए. के. सरपाल यांनी त्याच्या पत्नीला नोटीस पाठविली. यानंतर कोर्टात पत्नीने सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे. मात्र, कोर्टाने सध्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काउंसिलिंग सेलमध्ये पाठविले आहे. 

घटस्फोटासाठी याचिका दाखल करणा-या संशयित व्यक्तीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहे. त्याने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, गेल्यावर्षी मे महिन्यात दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर पती- पत्नीमधील संबंध चांगले नव्हते. पत्नी माझ्यापासून लांब राहायची. माझा पगारही ती स्वतःकडेच ठेवून घ्यायची. कुटुंबातील बाकीच्या लोकांवर खर्च करायला देत नाही.   

याशिवाय, या व्यक्तीने आपली पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देते आणि रात्रभर व्हॉट्सअॅपवर दुस-यांशी चॅटिंग करत असते, असा आरोप याचिकेत केला आहे. एक दिवस पत्नीचा मोबाईल घेऊन व्हॉट्सअॅपरील सर्व मेसेज वाचले. त्यावेळी समजले की, काही तरुणांशी अश्लील मेसेज करते. तसेच, अश्लील फोटो व्हिडीओ शेअर करत असते, असे म्हटले आहे. दरम्यान, या आरोपांशी संबंधित एक हार्ड डिक्स सुद्धा या व्यक्तीने कोर्टाकडे सोपविली आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयDivorceघटस्फोट