शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गूगल मॅप्सवर अजून किती विश्वास ठेवणार? लवकरच देशात मॅपिंग अटींवर येणार कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 10:02 IST

India Government News: नेव्हिगेशनसाठी गूगल मॅप्स विश्वासार्ह मानले जाते. मात्र, देशात वारंवार अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने त्याच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'मॅपिंग एरर 'संदर्भात सध्या कोणताही स्पष्ट कायदा नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

नवी दिल्ली  - नेव्हिगेशनसाठी गूगल मॅप्स विश्वासार्ह मानले जाते. मात्र, देशात वारंवार अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने त्याच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'मॅपिंग एरर 'संदर्भात सध्या कोणताही स्पष्ट कायदा नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. अलीकडेच चित्तौडगड येथे चुकीच्या रस्त्याने गेलेली व्हॅन नदीत पडून तीन महिलांचा मृत्यू झाला. तसेच नवी मुंबई, उत्तर प्रदेशासह देशातील अनेक भागांत गूगल मॅप्सच्या दिशाभूल करणाऱ्या मार्गदर्शनामुळे जीवघेण्या घटना घडल्या आहेत. 

स्वतंत्र धोरण करणारअपघातांच्या पार्श्वभूमीवर नीती आयोग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय मॅपिंग त्रुटींवर नियंत्रणासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा विचार करत आहेत. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित नेव्हिगेशन प्रणालींमध्ये 'हाय रिस्क रूट वॉर्निंग' आणि 'रिअल-टाइम फीडबॅक' सारख्या सुविधा बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे : तज्ज्ञांच्या मते, देशात पत्ते व रस्त्यांचे एकसमान मानक नाही. गूगल मॅप्ससह इतर सेवांमध्येही जुना डेटा, बंद पडलेले पुलांची माहिती अद्ययावत होत नाही.

स्वदेशी पर्यायही आहेत उपलब्धभारत मॅप (एनआयसी प्लॅटफॉर्म) : भारतीय परिस्थितीनुसार तयार केलेला डेटा.इसो भुवन पोर्टल: आपत्ती व्यवस्थापन व शहरी नियोजनासाठी उपयुक्त उपग्रहाधारित सेवा. 

स्वदेशी पर्यायही आहेत उपलब्धभारत मॅप (एनआयसी प्लॅटफॉर्म) : भारतीय परिस्थितीनुसार तयार केलेला डेटा.इसो भुवन पोर्टल: आपत्ती व्यवस्थापन व शहरी नियोजनासाठी उपयुक्त उपग्रहाधारित सेवा.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार