शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
4
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
5
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
6
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
7
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
8
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
9
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
10
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
11
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
12
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
13
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
14
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
15
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
16
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
17
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
18
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
19
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
20
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 9 वर्षांत किती सुट्ट्या घेतल्या? आरटीआयद्वारे माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 8:54 AM

गेल्या 9  वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आणि परदेशात 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत किती वेळा सुट्टी घेतली होती? असाच एक प्रश्न आरटीआयद्वारे विचारण्यात आला होता. या आरटीआयद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तरही आले आहे. तर नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9  वर्षांच्या कार्यकाळात एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. तसेच, गेल्या 9  वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आणि परदेशात 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याचे म्हटले आहे.

पुण्यातील आयटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांना आरटीआयद्वारे ही माहिती मिळाली. आयटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) आरटीआयद्वारे माहिती मागवली होती की, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून किती दिवस कार्यालयात हजेरी लावली. यावर पीएमओकडून दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत कामावर असतात. पदभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. 

माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पीएमओचे अवर सचिव प्रवेश कुमार यांनी दिली. पीएमओने 31 जुलै 2023 रोजी हे उत्तर दिलं आहे. दरम्यान, यापूर्वी 2015 मध्येही पीएमओकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबाबत आरटीआयद्वारे उत्तर मागवण्यात आले होते. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुट्टी घेतली नसल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, हा फक्त पहिल्या वर्षीचा आकडा होता. नुकत्याच समोर आलेल्या आरटीआयमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता