आगीत घरे जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 03:25 IST2018-03-07T03:25:12+5:302018-03-07T03:25:12+5:30

  महलगाव पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सद्दाम टोला येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत जवळपास ६० घरे जळून खाक झाल्या. आगीत २५ लाखांचे नुकसान झाले असून, १२ बकºयांचाही मृत्यू झाला आहे.

The houses burnt in the fire | आगीत घरे जळून खाक 

आगीत घरे जळून खाक 

अररिया (बिहार) -  महलगाव पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सद्दाम टोला येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत जवळपास ६० घरे जळून खाक झाल्या. आगीत २५ लाखांचे नुकसान झाले असून, १२ बकºयांचाही मृत्यू झाला आहे.

जोरदार हवेमुळे आग पसरली व यामध्ये घरांमधील धान्य, वस्त्रांसह साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्याकरिता गावकºयांनी प्रयत्न केले, मात्र आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. आगीची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रशांत कुमार यांनी घटनास्थळावर जावून पाहणी केली

 

 

Web Title: The houses burnt in the fire