शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-मुंबई महामार्गावर फॉर्च्युनरचा भीषण अपघात; पुण्यातील 3 मित्रांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 18:10 IST

लेह-लडाखची सहल ठरली अखेरची...

पुणे/कोटा : राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. एक भरधाव फॉर्च्युनर कार महामार्गावरून सुमारे ३० फूट खाली कोसळली.  या घटनेत लेह-लडाखची सहल करून परतणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील तरुणांचा मृत्यू झाला असून, इतर काहीजण जखमी आहेत. सिद्धांत (21), कुणाल (25) आणि मयूरेवा (23) अशी मृतांची नावे आहेत.

परतीच्या प्रवासात घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, थेरगाव, वाकड आणि म्हाळुंगे परिसरातील 10 जणांचा 26 फेब्रुवारी रोजी ग्रुप तीन फॉर्च्युनर गाड्यांमधून लेह-लडाख सहलीसाठी गेला होता. सहलीवरून परतताना राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील कैथून पोलीस ठाणे हद्दीत बालापुरा आणि कराडिया दरम्यान सकाळी सुमारे 10.30 वाजता अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी अचानक पलटली. 

पोलिसांची कारवाई सुरू

अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्घटनेत पिंपरी-चिंचवडमधील तिघांचा मृत्यू झाला असून, इतर काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच राजस्थान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू असून, मृतदेह महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fortuner crash on Delhi-Mumbai highway kills three Pune friends.

Web Summary : A tragic Fortuner accident on the Delhi-Mumbai highway in Rajasthan claimed three lives. The victims, returning from a Leh-Ladakh trip, were from Pimpri-Chinchwad, Pune. Several others were injured, and police are investigating.
टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानPuneपुणे