शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिज्बुलचा टॉप कमांडर रियाज नायकूचा खात्मा, काश्मिरमधील दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराला मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 15:05 IST

आज पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकू याचा खात्मा केला आहे.

ठळक मुद्देभारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहेपुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकू याचा खात्मा केला अवंतीपोरा येथील शरशाली खिरयू भागात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले

श्रीनगर - एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असताना दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या उन्हाळ्यासोबत दहशतवादी कारवायांनाही जोर आला आले. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकू याचा खात्मा केला आहे.  याशिवाय अवंतीपोरा येथील शरशाली खिरयू भागात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमधील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

आज सकाळपासून जम्मू काश्मीरमधील दोन ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये अवंतीपोरा येथे लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर पुलवामा येथील बेगीपोरा भागात हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी रियाज नायकू याचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून घेराव घालण्यात आला होता. दरम्यान, तिथे झालेल्या चकमकीत लष्कराने रियाज नायकू याला कंठस्नान घातले. 

रियाज नायकू हा हिज्बुल मुजाहिद्दीनच्या जम्मू काश्मीरमधील टॉप कमांडरपैकी एक होता. लष्कराने त्याच्यावर १२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. काही काळापूर्वी सब्जार बट याचा मृत्यू झाल्यानंतर रियाज याला हिज्बुलचा कमांडर बनवण्यात आले होते. रियाज नायकू कुख्यात दहशतवादी बुऱ्हान वानी याच्या कोअर ग्रुपचा सदस्य होता.   

महत्त्वाच्या बातम्या

coronavirus: कोरोनामुळे संकटात रोजगार, या योजनेंतर्गत दोन वर्षे खात्यात पैसे जमा करणार मोदी सरकार

बाळासाहेब, इंदिरा, पवार, लालूप्रसाद... राज ठाकरेंनी शेअर केली स्वतः काढलेली दुर्मिळ अर्कचित्रं

coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे परवा झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षा दलांच्या एकूण पाच जवानांचा मृत्यू झाला होता. तर त्यानंतर झालेल्या अजून एका चकमकीत तीन जवानांना वीरमरण आले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी