बाळासाहेब, इंदिरा, पवार, लालूप्रसाद... राज ठाकरेंनी शेअर केली स्वतः काढलेली दुर्मिळ अर्कचित्रं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 03:27 PM2020-05-05T15:27:57+5:302020-05-05T16:20:51+5:30

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वत: काढलेली दुर्मीळ अर्कचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वत: काढलेली दुर्मीळ अर्कचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या अर्कचित्रांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंतच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

‘आज जागतिक व्यंगचित्रकार दिन. आज माझ्या संग्रहात डोकावलो तेव्हा माझी जुनी 'अर्कचित्रं सापडली. ही अर्कचित्रं इथे टाकत आहे. जरूर बघा,’ असे राज ठाकरे यांनी ही अर्कचित्रे शेअर करताना म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे

शरद पवार

इंदिरा गांधी

मोरारजी देसाई

लालकृष्ण अडवाणी

जॉर्ज फर्नांडिस

मुलायम सिंह यादव

संजय गांधी

लालूप्रसाद यादव

बाबू जगजीवन राम

प्रमोद महाजन

जयललिता

वॉल्ट डिस्ने

अमिताभ बच्चन

अनिल कपूर

बप्पी लहरी

बिल क्लिंटन

पु. ल. देशपांडे

ज्युलिओ रिबेरो

देव आनंद