शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 09:49 IST

पाकिस्तानात लपून भारतविरोधी कारवाया करणारा हिज्बुल मुज्जाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला अटक करण्यात आली आहे

श्रीनगर - पाकिस्तानात लपून भारतविरोधी कारवाया करणारा हिज्बुल मुज्जाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. सय्यद सलाउद्दीनचा मुलगा शकील याला एनआयए, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली आहे. सलाहुद्दीनचा मुलगा शकील याला श्रीनगरमधील रामबाग परिसरातील त्याच्या घरातून अटक करण्यात आली, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.  दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याच्या आरोपाखाली शकील याला अटक करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमामधून सांगण्यात येत आहे. मात्र तपास यंत्रणांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.  

शकील हा पेशाने लॅब टेक्निशियन आहे. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी सय्यद सलाउद्दीनचा अजून एक मुलगा अटकेत आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सय्यद शाहिद युसूफ याला अटक करण्यात आली होती. 2011 साली दहशतवाद्यांना झालेल्या वित्तपुरवठ्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या सय्यद सलाउद्दीनकडून दहशतवादी कारवायांसाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरnewsबातम्या