शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणणारेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनलेत, मोदींचा काँग्रेसला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 17:43 IST

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत , विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला प्रचार आता श्रीराम आणि हिंदुत्वापर्यंत पोहोचला आहे.

ठळक मुद्देराजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत , विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला प्रचार आता श्रीराम आणि हिंदुत्वापर्यंत पोहोचला आहे. नरेंद्र मोदींनी एकेकाळी जे  श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणत होते तेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनू पाहत आहेत

जोधपूर (राजस्थान) - राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत , विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला प्रचार आता श्रीराम आणि हिंदुत्वापर्यंत पोहोचला आहे. प्रचारादरम्यान, नरेंद्र मोदी यांना खरा हिंदू धर्म समजला नसल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांना मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे. जोधपूर येथे प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकेकाळी जे  श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणत होते तेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनू पाहत आहेत, असा टोला काँग्रेसला लगावला आहे.  जोधपूर येथे मोदी म्हणाले, ''काँग्रेसचे नेते राजस्थानच्या विकासाबाबत काहीही बोलताना दिसत नाहीत. तर राहुल गांधी म्हणतात, मोदींना हिंदू धर्माचे ज्ञान नाही. पण हिंदू धर्म हा निवडणुकीतील मुद्दा आहे का? हिंदुत्व हा एक वारसा आहे. हिंदू धर्माचे ज्ञान एवढे विशाल आहे की कुणही हिंदुत्वाचे ज्ञान आपणास आहे, असा दावा करू शकत नाही.  त्यामुळे राहुल गांधी यांचे ज्ञान त्यांनाच लखलाभ होवो. त्यांच्या ज्ञानामुळे देशाचे मनोरंजन होते.''

एकेकाळी काँग्रेसने श्रीराम हे काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिल्याचाही उल्लेख मोदींनी यावेळी केला. ''आज काँग्रेस पक्ष हिंदुत्वाची ठेकेदारी घेऊ पाहत आहे. पण मनमोहन सिंग यांचे सरकार असताना याच काँग्रेस पक्षाने भगवान श्रीराम यांच्या अस्तित्वाचे कुठलेही ऐतिहासिक प्रमाण नसल्याचे प्रतिज्ञापत्र  सर्वोच्च न्यायालयात देत श्रीराम हे काल्पनिक पात्र असल्याचे म्हटले होते,'' असे मोदींनी सांगितले. तसेच सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसला घेरले.  

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस