शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

हिमाचलात मुख्यमंत्री सुख्खू यांना तूर्त मिळाले अभय, सरकार सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 6:27 AM

काँग्रेस नेतृत्वाने नाराज आमदारांना मागितली तीन महिन्यांची मुदत

- आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तीन दिवसांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर हिमाचल प्रदेशातीलकाँग्रेसचे संकट टळले असून, सध्या तरी हिमाचल प्रदेशचे सरकार आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची दोन्ही सुरक्षित आहेत. काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री सुख्खू यांना जीवदान दिले आहे. 

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रतिभा सिंह आणि नंतर उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांच्याशी चर्चा केली. या यानंतर कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा मागे घेण्याची घेतला.

काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्दचंडीगड : हिमाचल प्रदेशातील सर्व सहा बंडखोर काँग्रेस आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष कुलदीपसिंह पठानिया यांनी गुरुवारी जाहीर केला. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन चौहान यांनी दलबदल कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर राजिंदरसिंह राणा, चैतन्य शर्मा, सुधीर शर्मा, रवी ठाकूर, देवेंद्र भुट्टो आणि इंदर दत्त लखनपाल यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

तीन महिन्यांनंतर मुख्यमंत्री बदलणारखरेतर, तीन महिन्यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांना बदलण्याचे आश्वासन काँग्रेस नेतृत्वाने दिले आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत सुक्खू यांना मुख्यमंत्रिपदी राहू देण्यात येणार आहे. सरकार सुरक्षित राहावे, यासाठी क्रॉस व्होटिंग करणाऱ्या सहा आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

समन्वय समिती स्थापन करणारनाराज आमदारांच्या मागणीनुसार सरकार व संघटनेतील समन्वयासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांकडील खात्यांमध्येही कपात करण्यात येणार आहे. सुख्खू यांना तातडीने हटवण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने योग्य मानला नाही. यामुळे एक ट्रेंड सुरू होत त्याचा परिणाम बाकी राज्यांवर झाला असता.

टॅग्स :congressकाँग्रेसHimachal Pradeshहिमाचल प्रदेश