हॅलो ३ नानोडा येथे आज हनुमान जयंती
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:05+5:302015-04-04T01:55:05+5:30
साळ : नानोडा-डिचोली येथील हनुमान महारुद्र देवस्थानात दि. ४ रोजी हनुमान जयंती तथा आठवा वर्धापनदिन धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. पहाटे ५.३० वा. ह.भ.प. भालचंद्रबुवा सिद्धये यांचे कीर्तन, त्यानंतर हनुमान जन्म सोहळा, विविध धार्मिक विधी, तसेच दुपारी २ वा. फळफळावळांची पावणी व सायं. ७ वा. मामा मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होऊन उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून श्रींच्या कृ पेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे. (वार्ताहर)

हॅलो ३ नानोडा येथे आज हनुमान जयंती
स ळ : नानोडा-डिचोली येथील हनुमान महारुद्र देवस्थानात दि. ४ रोजी हनुमान जयंती तथा आठवा वर्धापनदिन धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. पहाटे ५.३० वा. ह.भ.प. भालचंद्रबुवा सिद्धये यांचे कीर्तन, त्यानंतर हनुमान जन्म सोहळा, विविध धार्मिक विधी, तसेच दुपारी २ वा. फळफळावळांची पावणी व सायं. ७ वा. मामा मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होऊन उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून श्रींच्या कृ पेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे. (वार्ताहर)