हेलो 1 : फोंड्यात 13 रोजी विद्यार्थ्यांचा गौरव
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30
फोंडा : येथील o्री विठ्ठल रखुमाई अर्बन सहकारी पतसंस्थेची नववी वार्षिक सभा रविवार, दि. 13 रोजी सकाळी 10.30 वा. वरचा बाजार, फोंडा येथील o्री विठ्ठल रखुमाई सभागृहात होणार आहे. या वेळी भागधारकांच्या दहावी व बारावीत 75 टक्के, पदवी परीक्षेत 60 टक्के गुण मिळविलेल्या, व्यावसायिक शाखेत पदवीधर झालेल्या मुलांचा गौरव संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. पात्र मुलांनी आपली गुणपत्रिका संस्थेच्या कार्यालयात दि. 9 सप्टेंबरपर्यंत पोहचवावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेश शिवदास शेट वेरेकर यांनी केले आहे.

हेलो 1 : फोंड्यात 13 रोजी विद्यार्थ्यांचा गौरव
फ ंडा : येथील o्री विठ्ठल रखुमाई अर्बन सहकारी पतसंस्थेची नववी वार्षिक सभा रविवार, दि. 13 रोजी सकाळी 10.30 वा. वरचा बाजार, फोंडा येथील o्री विठ्ठल रखुमाई सभागृहात होणार आहे. या वेळी भागधारकांच्या दहावी व बारावीत 75 टक्के, पदवी परीक्षेत 60 टक्के गुण मिळविलेल्या, व्यावसायिक शाखेत पदवीधर झालेल्या मुलांचा गौरव संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. पात्र मुलांनी आपली गुणपत्रिका संस्थेच्या कार्यालयात दि. 9 सप्टेंबरपर्यंत पोहचवावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेश शिवदास शेट वेरेकर यांनी केले आहे.