शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Welcome 2021: आरोग्यम् धनसंपदा; नववर्षात आरोग्य सेवांची सर्वाधिक चलती असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 15:40 IST

यंदाच्या बजेटमध्ये आरोग्याशी निगडीत अनेक नव्या गोष्टींवर अधिक निधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय अनेक बदलही होतील.

कोरोनामुळे देशातील आरोग्य सुविधांचे पितळ उघडे पडले. आता त्यात काही प्रमाणात का होईना सुधारणा होतील. यंदाच्या बजेटमध्ये आरोग्याशी निगडीत अनेक नव्या गोष्टींवर अधिक निधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय अनेक बदलही होतील. नवे तंत्रज्ञान आरोग्य क्षेत्रात आले आहेच, त्याला आता गतीही मिळेल.मेडिकल टुरिझम: तना-मनाला शांतता लाभेल, अशा पर्यटनस्थळी जाण्याची इच्छा असलेल्यांची संख्या वाढेल. निसर्गरम्य ठिकाण, हवा-पाणी शुद्ध, निसर्गोपचारांना वाव असेल अशा स्थळांना अधिक पसंती दिली जाईल.१३% नी मेडिकल टुरिस्टमध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे.आयुर्वेदिक उत्पादनांना मागणीकोरोनाच्या काळात आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. यंदाच्या वर्षातही त्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत. ११०५ अब्ज रुपयांची उलाढाल २०२६ पर्यंत आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.लसीकरणासाठी दिसतील रांगादेशात कोरोना लस येऊ घातली आहे. त्यामुळे आता ही लस टोचून घेण्याची इच्छा असणाऱ्यांच्या आणि ज्यांच्यासाठी ही लस अनिवार्य आहे त्यांच्या लसीकरणासाठी रांगा पाहायला मिळू शकतात.मेडिकल टुरिझमसाठी भारतात केरळ अधिक लोकप्रिय आहे. याशिवाय परदेशातही अशाच पर्यटनस्थळांचा शोध घेतला जाईल. यंदाच्या वर्षात किमान

टॅग्स :Healthआरोग्यNew Yearनववर्ष