अण्णाभाऊ साठे संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30

माढा : वाकाव (ता. माढा) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 150 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी तर 400 पुरुष व महिलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

Health check-up on behalf of Annabhau Sathe Institute | अण्णाभाऊ साठे संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी

अण्णाभाऊ साठे संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी

ढा : वाकाव (ता. माढा) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 150 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी तर 400 पुरुष व महिलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ बी.आर. ताकभाते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी तालुका पंचायत समितीचे सदस्य पृथ्वीराज सावंत हे होते. यावेळी नेहा बिडवे, रेणुका अतकरे, राजू लोखंडे, बाबुराव भडकवाड, गणेश पवार, नंदकुमार भडकवाड, अर्जुन भडकवाड, विठ्ठल रजपूत, दत्ता भुसारे, शरद भुसारे आदी उपस्थित होते.

Web Title: Health check-up on behalf of Annabhau Sathe Institute