शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तीचा नव्हे, दारुचा तिरस्कार करा भाग २

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

दारू आणि व्यक्ती वेगळ्या आहेत. दारू हा आजार आहे. तो व्यक्तीचा दोष नसल्यामुळे त्याचा तिरस्कार करू नका हे शिकले. त्यावर मुलीला तुझे पप्पा चांगले आहेत. ते बोलत नाहीत. त्यांची दारू बोलते ही बाब तिच्या मनावर बिंबविली. सुभाषला ज्या हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देऊन एकप्रकारे त्याचा आत्मविश्वास मीच कमी केला. परंतु दारू पिणाऱ्याला सहानुभूती दाखवू नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. दारू पिणाऱ्यांची मुले टेन्शनमध्ये वाढतात, आई टेन्शनमध्ये असते. मुलांना घराबाहेर पडताना कमीपणा वाटतो. परंतु दारू आणि व्यक्ती वेगळी केल्यास मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. आपली मुलगी आर्याने वडिलांसोबत राहूनही चांगले शिक्षण घेतल्याचे उदाहरण त्यांनी दिले. त्या म्हणाल्या, मुलांवर जबरदस्ती न करता त्यांच्याशी संवाद साधून त्यांना घडवा. दारू न पिणाऱ्यांच्या घरातह

दारू आणि व्यक्ती वेगळ्या आहेत. दारू हा आजार आहे. तो व्यक्तीचा दोष नसल्यामुळे त्याचा तिरस्कार करू नका हे शिकले. त्यावर मुलीला तुझे पप्पा चांगले आहेत. ते बोलत नाहीत. त्यांची दारू बोलते ही बाब तिच्या मनावर बिंबविली. सुभाषला ज्या हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देऊन एकप्रकारे त्याचा आत्मविश्वास मीच कमी केला. परंतु दारू पिणाऱ्याला सहानुभूती दाखवू नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. दारू पिणाऱ्यांची मुले टेन्शनमध्ये वाढतात, आई टेन्शनमध्ये असते. मुलांना घराबाहेर पडताना कमीपणा वाटतो. परंतु दारू आणि व्यक्ती वेगळी केल्यास मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. आपली मुलगी आर्याने वडिलांसोबत राहूनही चांगले शिक्षण घेतल्याचे उदाहरण त्यांनी दिले. त्या म्हणाल्या, मुलांवर जबरदस्ती न करता त्यांच्याशी संवाद साधून त्यांना घडवा. दारू न पिणाऱ्यांच्या घरातही समस्या असतात याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून सर्वांना आपल्यातील दोष मान्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात अल्कोहोलिक ॲनानिमस संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात ३५ ठिकाणी दारू सोडविण्यासाठी शिबिरे घेतल्या जात असल्याची माहिती दिली. गुलमोहोर या सामाजिक संस्थेच्या सुजाता देव यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
..............
दारूमुळेच घेता आला मला माझा शोध
साधना कुळकर्णी यांनी पतीच्या दारूकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता सकारात्मक दृष्टीने पाहून पतीच्या दारूमुळेच आपल्यातील दोष दूर झाल्याचे सांगितले. दारू हा आजार असल्याचे कळाल्यानंतर मी माझा संतापी स्वभाव, कतृर्त्वाची नशा, मुलीकडून अवाजवी अपेक्षा या आजारावर नियंत्रण मिळविल्याचे सांगून पतीच्या दारूमुळे मला माझा शोध घेता आल्याची कबुली दिली.
.............