शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! कोरोना लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण

By मोरेश्वर येरम | Updated: December 5, 2020 14:29 IST

अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात अनिल विज यांच्यावर उपचार सुरु आहेत. विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोस

ठळक मुद्देअनिल विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोसकोरोना लशीचा डोस घेतल्यानंतरही अनिल विज यांना कोरोनाची लागणअनिल विज यांच्या अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात उपचार

चंदीगढकोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य आणि गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी ट्विटरच्या माध्यामातून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याचं आवाहन विजय यांनी केलं आहे. 

"मी कोरोना संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे. अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोविडची चाचणी करुन घ्यावी", असं ट्विट अनिल विज यांनी केलं आहे. 

विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोसहरियाणामध्ये २० नोव्हेंबर रोजी 'कोवॅक्सीन' या कोरोवरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. यात अनिल विज यांनी स्वत:हून पुढे येत चाचणीसाठी तयारी दर्शविली होती. २० नोव्हेंबर रोजी विज यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. विज यांच्यासोबत २०० जणांना कोवॅक्सीनचा डोस देण्यात आला होता. 

दुसरा डोस २८ दिवसांनंतर देणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण त्याआधीच अनिल विज हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनावर मात करणाऱ्या 'कोवॅक्सीन' या लशीची निर्मिती केली जात आहे.'भारत बायोटेक'चं स्पष्टीकरणअनिल विज यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यावर 'भारत बायोटेक'च्या 'कोवॅक्सीन' या कोरोनावरील लशी संदर्भात प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यावर आता 'भारत बायोटेक'कडून अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. "कोवॅक्सीनची चाचणी ही दोन टप्प्यात केली जात आहे. या लशीचे दोन डोस घेणं गरजेचं आहे. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जात आहे. लशीची परिणामकारता ही दोन डोस घेतल्याच्या १४ दिवसांनंतर दिसून येते", असं स्पष्टीकरण 'भारत बायोटक'कडून देण्यात आलं आहे.

टॅग्स :Anil Vijअनिल विजcorona virusकोरोना वायरस बातम्याHaryanaहरयाणा