शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:01 IST

Haryana Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने हॅट्रीक मारली आहे.

Haryana Election Result 2024: आज हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, हरयाणात भारतीय जनता पक्ष (BJP) 50 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसच्या खात्यात 35 जागा येत आहेत. या आकडेवारीनुसार, हरयाणात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येणे जवळपास निश्चित मानले जात आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपसाठी पुन्हा एकदा ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे. 

दोन्ही राज्यांत 'मोदी मॅजिक'जम्मू-काश्मीर आणि हरयाणात पुन्हा एकदा मोदी मॅजिक पाहायला मिळत आहे. J&K मध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे, पण भाजपला फारसा फरक पडलेला नाही. भाजपचे फक्त एक-दोन जागांवर नुकसान होत आहे. तर, NC-काँग्रेस मिळवलेल्या सर्वाधिक जागा मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाच्या आहेत. तिकडे, हरियाणामध्ये भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. मागील निवडणुकीत 30 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा 50 जागा मिळताना दिसत आहेत. यावरुनच या दोन्ही राज्यात मोदी मॅजिक कायम असल्याचे दिसून येते. 

राहुल गांधींची जादू फिकी पडलीएकीकडे पंतप्रधान मोदी भाजपसाठी पुन्हा एकदा लकी ठरले, तर दुसरीकडे राहुल गांधी काँग्रेससाठी काही विशेष चमत्कार करू शकलेले नाहीत. हरयाणात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी एकूण 5 सभा घेतल्या. या रॅलींचा परिणाम हरियाणातील 17 विधानसभा जागांवर झाला. यापैकी भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे. तर, राहुल गांधींनी हरियाणात ज्या 14 जागांवर रॅली काढली, त्यापैकी फक्त 4 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर, भाजप 7 आणि अपक्ष तीन जागांवर पुढे आहेत.

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४jammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस