हरिनाम सप्ताह महोत्सव(फोटो न्यूजरॅपमध्ये)
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:23+5:302015-02-14T23:52:23+5:30
औरंगाबाद : सावतानगर, बेगमपुरा येथे संत सावता गणेश मंडळातर्फे आयोजित संगीत श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहास १२ फेब्रुवारीला प्रारंभ झाला. १९ फेब्रुवारीपर्यंत होणार्या या महोत्सवात दररोज काकडा आरती, हरिकीर्तन आदी कार्यक्रम होईल.

हरिनाम सप्ताह महोत्सव(फोटो न्यूजरॅपमध्ये)
औ ंगाबाद : सावतानगर, बेगमपुरा येथे संत सावता गणेश मंडळातर्फे आयोजित संगीत श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहास १२ फेब्रुवारीला प्रारंभ झाला. १९ फेब्रुवारीपर्यंत होणार्या या महोत्सवात दररोज काकडा आरती, हरिकीर्तन आदी कार्यक्रम होईल.कॅप्शन..सावतानगर, बेगमपुरा परिसरातील संत सावता माळी मंदिरावर अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.