शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

West bengal elections 2021: एक से बढकर एक! 'दो मई, दीदी गई'पासून ते 'खेला होबे'पर्यंत; 'या' घोषणांनी दणाणला होता बंगाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 19:28 IST

चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी निवडणूक प्रचारादरम्यान स्वत:ला कोबरा संबोधून सर्वांनाच आश्चर्य चकित केले होते. मिथुन म्हणाले होते, मी खरा कोबरा आहे. चावलो तर तुमचा फोटो होऊन जाईल.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. तर भाजप बंगाल मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे. संपूर्ण निवडणुकीत या दोनच पक्षात खरी लढत बघायला मिळाली. या संपूर्ण निवडणूक काळात दोन्ही पक्षांकडून आलेल्या अनेक वक्तव्यांची आणि घोषणांचीही माध्यमांत जबरदस्त चर्चा बघायला मिळाली.

चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी निवडणूक प्रचारादरम्यान स्वत:ला कोबरा संबोधून सर्वांनाच आश्चर्य चकित केले होते. मिथुन म्हणाले होते, मी खरा कोबरा आहे. चावलो तर तुमचा फोटो होऊन जाईल. मी पाण्यातील साप नाही. मी कोबरा आहे. एकाच बाइटमध्ये काम तमाम करेन.

भाजपची घोषणा - 'हरे कृष्ण हरे हरे, बीजेपी घरे घरे'डिसेंबर 2020 मध्ये तृणमूल सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेले शुभेंदू अधिकारी यांनी आपल्याच एका जाहीर सभेत एक घोषणा दिली होती. ही घोषणा वैष्णव समुदायशी संबंधित होती. ही घोषणा आता भाजपची सिग्निचर स्टाइल झाली आहे. ही घोषणा म्हणजे, 'हरे कृष्ण हरे हरे, बीजेपी घरे घरे'. हरे कृष्ण हरे हरे भजनाचे निर्माते संत चैतन्य महाप्रभू यांचा उल्लेख करत शुभेंदू अधिकारी म्हणाले होते, आमची पुरुषोत्तम राम आणि श्री चैतन्य दोघांवरही श्रद्धा आहे. ही घोषणा थोड्याच दिवसांत एवढी प्रसिद्ध झाली, की शुभेंदू अधिकारी सभांमध्ये केवळ हरे कृष्ण हरे हरे एवढेच म्हणत आणि पुढचे वाक्य समोरील जनता पूर्ण करत. 

west bengal election result 2021: ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार! आता सोनिया गांधी कोणती खेळी खेळणार?

सर्वत्र ऐकायला मिळाले खेला होबे -याप्रकारे टीएमसीचे बीरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष अनब्रत मंडल हे आपल्या केवळ दोन शब्दांनीच चर्चेत आले. त्यांनी आपल्या 31 जानेवारीच्या सभेत 'खेला होबे'चा वापर केला होता. यानंतर हे दोन शब्द हवेसारखे संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये पसरले. ममतांनीही अनेक ठिकाणी या घोषणेचा उल्लेख केला. हे गाणं 25 वर्षीय देबांग्‍शु भट्टाचार्य यानी लिहिले आहे. ते टीएमसीचे राज्य प्रवक्ते आहेत. बीरभूमचे नेते अणुब्रत मंडल यांनी एका रॅलीत या गाण्याला नवे बोल देत ‘भयंकर खेला होबे’ म्हटले होते.

'दो मई, दीदी गई' आणि 'टीएमसी के गद्दारों...' सारख्या घोषणा -याशिवाय गायक नचिकेता चक्रवर्तीच्या एका गण्यावरून सोशल मिडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. ममतांच्या जवळील असलेल्या नचिकेता यांच्या या गाण्यात पक्ष सोडलेल्या नेत्यांवर निशाणा साधण्यात आला होता. भाजपकडून ज्या घोषणा देण्यात आल्या त्यात 'दो मई, दीदी गई' या घोषणेचाही समावेश होता.

West bengal elections 2021 : सहाव्या, सातव्या अन् आठव्या टप्प्यात भाजपसोबत 'खेला'; ...म्हणून मतदार शेवटी दीदींकडेच गेला!

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस