शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बेलखेड येथे हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड पोलीस घटनास्थळी दाखल: श्वानपथकाला केले पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 02:21 IST

बेलखेड : येथील मोठ्या मारुती मंदिरात १८ जूनच्या रात्री एका इसमाने घुसून हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे तेथे तातडीने पोहोचलेल्या हिवरखेड पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मंदिराचे गेट बंद केले होते.

बेलखेड : येथील मोठ्या मारुती मंदिरात १८ जूनच्या रात्री एका इसमाने घुसून हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे तेथे तातडीने पोहोचलेल्या हिवरखेड पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मंदिराचे गेट बंद केले होते.
बेलखेड गावात हनुमानाची दोन मंदिरे असून, त्यापैकी मोठा मारुती नावाने ओळखल्या जाणार्‍या मंदिरात हनुमानाची सहा फूट उंचीची मूर्ती आहे. सदर मंदिरात गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घुसलेल्या एका माथेफिरू वृत्तीच्या इसमाने सदर मूर्तीची टिकास मारून तोडफोड केली. या घटनेची माहिती तेथील पुजार्‍याने गावाचे पोलीस पाटील संतोष खुमकर व तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष गोपाल मलीये यांना सांगितली. सदर वृत्त आगीसारखे गावात पसरून मंदिरासमोर प्रचंड जमाव जमला होता. पोलीस पाटील व तंटामुक्त ग्रामसमितीचेे अध्यक्षांनी याबाबत हिवरखेड पोलिसांना माहिती दिली. हिवखेड पो.स्टे.चे ठाणेदार भास्कर तवर व पोलीस कर्मचारी त्वरेने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून मंदिराचे गेटला कुलूप लावून बंद केले व अकोल्याहून श्वानपथकास पाचारण केले. या प्रकरणी अधिक तपास ठाणेदार तवर यांच्या मार्गदर्शनात हिवरखेड पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
०००००००००००००००