शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

गुजरात दंगलीः नरेंद्र मोदींना एसआयटीने दिलेल्या क्लीन चिटविरोधातील याचिकेवर सुनावणी तहकूब 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 6:30 PM

Gujarat riots: गेल्या सुनावणीत झाकिया जाफरी यांचे वकील अपर्णा भट यांनी कोर्टाला सांगितले की, या प्रकरणातील विषय वादग्रस्त आहे, त्यामुळे त्यास आतापर्यंत स्थगिती देण्यात यावी.

ठळक मुद्देजाकिया जाफरी यांच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केली

नवी दिल्ली - गुजरात दंगली प्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) क्लीन चिट दिल्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दिवंगत खासदार एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी याचिका दाखल केली आहे. झाकिया जाफरी यांच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांकरिता तहकूब करण्यात आली असून, एका बाजूने सुनावणी तहकूब करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या सुनावणीत झाकिया जाफरी यांचे वकील अपर्णा भट यांनी कोर्टाला सांगितले की, या प्रकरणातील विषय वादग्रस्त आहे, त्यामुळे त्यास आतापर्यंत स्थगिती देण्यात यावी.यावर सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ म्हणाले की, यावरील सुनावणी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे, जे काही आहे ते आम्हाला काही दिवस ऐकावे लागेल. एक तारीख ठरवून सर्व उपस्थित असतील याबाबत सुनिश्चितता करा. २७ फेब्रुवारी २००२ ते मे २००२ या कथित "मोठ्या षडयंत्र" बाबत या याचिकेवर नोटीस बजावणे आवश्यक असल्याचे वकिल यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. विशेष म्हणजे २८ फेब्रुवारी, २००२ रोजी, गुलबर्ग सोसायटीत गोध्रामधील साबरमती एक्स्प्रेसच्या कोचला लागलेल्या आगीत ५९ जण ठार झालेल्या घटनेच्या एक दिवसानंतर ६८ जणांचा मृत्यू झाला होता. एहसान जाफरी हेही ठार झालेल्यांमध्ये एकजण होते. घटनेच्या सुमारे दहा वर्षांनंतर ८ फेब्रुवारी २०१२ मध्ये एसआयटीने मोदी व अन्य ६३ जणांना क्लीन चिट देऊन 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGujaratगुजरातMember of parliamentखासदार