शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

गुजरात निवडणूक: योगेंद्र यादवांचा Opinion Poll; कॉंग्रेसला 95 ते 113 जागा , भाजपाला पराभवाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 6:41 PM

गुजरात विधानसभा निवडणूक निकालाबाबत प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि स्वराज इंडिया पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी दुस-या टप्प्यातील निवडणुकीच्या एक दिवस आधी स्वतःचा ओपिनियन पोल जाहीर केला आहे. 

मुंबई: गुजरात विधानसभा निवडणूक निकालाबाबत प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि स्वराज इंडिया पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी दुस-या टप्प्यातील निवडणुकीच्या एक दिवस आधी स्वतःचा ओपिनियन पोल जाहीर केला आहे. 

योगेंद्र यादव यांनी गुजरात निवडणुकांबाबत तीन शक्यता वर्तवल्या आहेत. यामध्ये त्यांनी थेट भाजपाच्या पराभवाचं भाकीत वर्तवलं आहे. कॉंग्रेसला 95 ते 113 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यापेक्षाही मोठा पराभवाचा सामना भाजपाला करावा लागू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. एबीपी न्यूज आणि सीएसडीएस यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ओपिनियन पोलद्वारे आपला अंदाज वर्तवला आहे. 

योगेंद्र यादव यांनी पहिली शक्यता वर्तवताना भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांना 43 टक्के जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. पण जागांच्या बाबतीत भाजपाला 86 जागा तर कॉंग्रेसला 95 जागा मिळतील असं म्हटलं आहे.  योगेंद्र यादव यांनी दुसरी शक्यता वर्तवताना भाजपाला 41 टक्के मतं आणि 65 जागा व काँग्रेसला 45 टक्के मतं आणि 113 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तिस-या शक्यतेत भाजपाचा या पेक्षाही दारुण पराभव होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Yogendra Yadavयोगेंद्र यादवBJPभाजपाcongressकाँग्रेस