शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

Gujarat curfew : गुजरातमध्ये दर मिनिटाला २ जण होतायेत कोरोनाबाधित, हायकोर्टाने ३ -४ दिवस कर्फ्यू लावण्याचे दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 7:19 PM

Gujarat curfew : हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार कर्फ्यू लावण्याबाबत निर्णय घेईल. गुजरातमध्ये दररोज सुमारे तीन हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत.

ठळक मुद्देगुजरातमध्ये येणार्‍या लोकांना आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आणणे आवश्यक असेल.

अहमदाबाद - गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता उच्च न्यायालयाने शनिवार व रविवार कर्फ्यू लावण्यास सांगितले आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, राज्यात ३ - ४  दिवसांचा कर्फ्यू लागू कारवाया. आता हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने कर्फ्यू लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार कर्फ्यू लावण्याबाबत निर्णय घेईल. गुजरातमध्ये दररोज सुमारे तीन हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत.हायकोर्टाने वाढत्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली आणि असेही म्हटले की, राज्यातील सरकारी, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालावी.या सूचना विमानतळांना देण्यात आल्या आहेतगुजरातमध्ये येणार्‍या लोकांना आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आणणे आवश्यक असेल. बोर्डिंग पॉईंटवर गुजरातमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे हे रिपोर्ट तपासण्याच्या सूचनाही एअरलाइन्सला देण्यात आल्या आहेत.आठ नवीन कोविड केअर केंद्रेगुजरातमधील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रमाणाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी आठ मोठ्या शहरांमध्ये कोविड -१९ नवीन केंद्रे उघडण्याची घोषणा केली. प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये ५०० बेड आहेत.दर मिनिटाला दोन लोक संक्रमित होत आहेतसोमवारी गुजरातमध्ये कोरोना बाधित ३१६० नवीन रुग्णांची नोंद केली गेली आहे. राज्यात सध्या १६२५२ कोरोना बाधित सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात पाहिल्यास दर दोन मिनिटांनी दोन लोकांना कोरोनाची लागण होत आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGujaratगुजरातahmedabadअहमदाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या