शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Assembly Election: पारंपारिक युध्दात तिसऱ्याची उडी, काँग्रेस-भाजपातील स्पर्धेत आप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 11:12 IST

Gujarat Assembly Election:

- शांतीलाल गायकवाडसुरत : बहुप्रतिष्ठेचा वारछा मतदारसंघ यंदा आम आदमी पार्टीच्या (आप) प्रवेशामुळे जास्तच चुरशीचा ठरला आहे. काँग्रेस व भाजप यांच्यात  होणारी पारंपारिक  तुल्यबळ  लढत आपमुळे तिरंगी झाली आहे. 

२००८च्या सीमांकनानंतर निर्माण झालेला वारछा हा मतदारसंघ लेवा पाटीदारांचा म्हणून ओळखला जातो.  दोन लाख मतदारांपैकी तब्बल दिड लाखांहून अधिक लेवा पाटीदारांची संख्या येथे आहे. येथे भाजपने कायम काँग्रेसवर विजय मिळवला.  सौराष्ट्रातून आलेले हे लेवा पाटीदार आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो आहे.

२०१५मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे येथे किशोरभाई यांना पराभवाचा सामना करावा लागेल अशी स्थिती असताना त्यांनी काँग्रेसचे उमेदवार धिरूभाई गजेरा यांना शिकस्त दिली होती. गेल्या निवडणुकीत येथेच राष्ट्रवादी काँग्रेसने विजय महादेव यांना उमेदवारी दिली होती. त्यांना फक्त २६४ एवढे मतदान झाले होते. 

कोण आहेत तिघेही पाटीदार उमेदवार?nभाजप : किशोर भाई कनानी, विद्यमान आमदार व माजी मंत्रीप्रचाराचे काय? nभाजपाध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री योगी इत्यादी नेते येऊन गेले.nकाँग्रेस : प्रफुल्ल भाई छगनभाई तोगडिया, हे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीणभाई तोगडिया यांचे बंधू आहेत. प्रचाराचे काय? nअजूनही सामसुम दिसते. nआप : अल्पेश कथेरिया, हे पाटीदार आंदोलनात हार्दिक पटेल यांच्यासाेबत लढले.  प्रचाराचे काय?nअरविंद केजरीवाल यांची रॅली झाली.nमतदार राजू भाई फुलवाले म्हणतात,’’ आपची फक्त हवा आहे. येणार फक्त मोदी. अनेक मतदारांनी यंदा आपले वातावरण चांगले असल्याचे सांगितले, पण ते दबक्या आवाजात, उघडपणे नाही.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Suratसूरत