शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गुदगुल्या ‘याला’; हसणार ‘तो’ ही

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

या जुळ्या भावांची कथा काही औरच. लहानपणी यांच्यातील एकाला गुदगुल्या केल्या की दुसराही आपोआप हसणार. एकाच्या हातून ग्लास खाली पडला की काही वेळाने दुसर्‍याच्या हातातूनही तो पडणारच.

या जुळ्या भावांची कथा काही औरच. लहानपणी यांच्यातील एकाला गुदगुल्या केल्या की दुसराही आपोआप हसणार. एकाच्या हातून ग्लास खाली पडला की काही वेळाने दुसर्‍याच्या हातातूनही तो पडणारच.
सोलापुरात मोदी भागातील हुडको नगरमध्ये राहणारे व सहकार खात्यातील निवृत्त ऑडिटर असलेले अशोक भुताळी व्हनगावडे व सुनीता व्हनगावडे यांची सूर्यकांत व चंद्रकांत ही जुळी मुले. यांच्या घरात सुनीता यांच्या बहिणीला दोन जुळे आहेत.
14 मार्च 1978 ही सूर्यकांत व चंद्रकांत यांची जन्मतारीख. म्हणजे आजच दोघांचाही वाढदिवस. सूर्यकांत हे पुणे विद्यापीठात नॅक व सांख्यिकी विभागात कनिष्ठ सहायक तर चंद्रकांत हे पुण्यातच विप्रो टेक्नॉलॉजीमध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. दोघांचे शालेय शिक्षण सिद्धेश्वर प्रशालेत तर महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वरमध्ये झाले. चंद्रकांत यांनी वालचंदमधून इंजिनिअरिंग केले. दिसायला अगदी सेम टू सेम असल्यामुळे यांना ओळखण्यात सर्वांचीच फसगत होते. दोघेही आजोबांचे खूपच लाडके होते.


डायना क्रॉलचे जुळे
कॅनडियन गायिका, गीतकार, पियानिस्ट डायना क्रॉल व ब्रिटिश संगीतकार एल्व्हिस कॉस्टेलो हे जुळ्यांचे माता-पिता आहेत.त्यांचा विवाह 6 डिसेंबर 2003 रोजी तर डेक्स्टर हेन्री लॉर्कन व फ्रँक आर्लन जेम्स या जुळ्यांचा जन्म 6 डिसेंबर 2006 रोजी झाला.