शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

ई-कारवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:57 AM

कौन्सिलपुढे प्रस्ताव; रोख अनुदानही जाहीर

नवी दिल्ली : गुरुवारी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत इलेक्ट्रिक (बॅटरीवर चालणाऱ्या) कारवरील वस्तू व सेवाकर (जीएसटी) १२ टक्क्यांवरून ५ टक्के होण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती वित्त मंत्रालयातील सूत्रांनी दिली.नीती आयोगाने २०३० पर्यंत देशातील सर्व पेट्रोल/डिझेल वाहने बंद करून रस्त्यांवर केवळ बॅटरी व जैव इंधनावर चालणारी प्रदूषणरहित वाहने ठेवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक कार विकत घेण्यावर रोख अनुदानसुद्धा जाहीर केले आहे.सध्या सर्व प्रकारच्या कारवर १८ टक्के जीएसटी लागतो. पण विशेष सवलत म्हणून इलेक्ट्रिक कारवर १२ टक्के जीएसटी लागतो. तो आणखी कमी करून ५ टक्के करण्याची योजना आहे. सध्या हा प्रस्ताव जीएसटी कौन्सिलपुढे विचाराधीन आहे. इलेक्ट्रिक कारवरील कर कमी केले तर जगभरचे बॅटरी व इलेक्ट्रिक कार निर्माते भारतात गुंतवणूक सुरू करतील व त्यामुळे रोजगार निर्मिती होईल अशी सरकारला आशा आहे.बॅटरीची किंमत कमी करण्याचे प्रयत्नसध्या जगभर इलेक्ट्रिक कारसाठी लागणाºया लिथियम-आयन बॅटरीची किंमत कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या इलेक्ट्रिक कारमधील एकट्या बॅटरीची किंमत ३० ते ४० टक्के असते. बॅटरीची किंमत कमी झाली तर इलेक्ट्रिक कारसुद्धा स्वस्त होईल असा कार उत्पादकांचा अंदाज आहे.

टॅग्स :GSTजीएसटी