जैन प्राथमिक शाळेत गुणगौरव समारंभ
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:34+5:302015-02-14T23:51:34+5:30
लासलगाव : येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिरामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रफुल्लजी ब्रोचा होते. या प्रसंगी नितीन नहाटा, शीतल डुंगरवाल, प्रफुल्लजी भंडारी, अजित चोरडिया, शैलश साब्रदा, तुषार साबद्रा, जवाहरलाल ब्रोचा, मानद सचिव शांतीलाल जैन, अमित जैन, सुनील आबड आदि उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याध्यापक न.भ. शिंदे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना बा.चु. ब्रोचा ट्रस्ट, डॉ. सुशांत पाटील, डॉ. सोनल सोनवणे, सुनील आबड, रुपेश वांडे, द्वारकानाथ बुब, महेश बाफणा, जाधव मॅडम, प्रवीण ताथेड, मुंदडा पलोड आदिंनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी सचिन आहेर, कोल्हापुरे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जैन प्राथमिक शाळेत गुणगौरव समारंभ
ल सलगाव : येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिरामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रफुल्लजी ब्रोचा होते. या प्रसंगी नितीन नहाटा, शीतल डुंगरवाल, प्रफुल्लजी भंडारी, अजित चोरडिया, शैलश साब्रदा, तुषार साबद्रा, जवाहरलाल ब्रोचा, मानद सचिव शांतीलाल जैन, अमित जैन, सुनील आबड आदि उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याध्यापक न.भ. शिंदे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना बा.चु. ब्रोचा ट्रस्ट, डॉ. सुशांत पाटील, डॉ. सोनल सोनवणे, सुनील आबड, रुपेश वांडे, द्वारकानाथ बुब, महेश बाफणा, जाधव मॅडम, प्रवीण ताथेड, मुंदडा पलोड आदिंनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी सचिन आहेर, कोल्हापुरे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.