शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

सरकार तरुणांचा आवाज दडपत आहे - जिग्नेश मेवाणी; बंदी घालूनही संसद मार्गावर झाली ‘हुंकार’ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:35 PM

आम्ही राज्यघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंच्या विचारांना आम्ही मानतो. तुम्ही कितीही हल्ले केले तरीही आमच्या तोंडून राज्यघटनेविषयी आदरच व्यक्त होईल. आम्ही कधीही कोणत्याच धर्माविरोधात नव्हतो नसू.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : आम्ही राज्यघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंच्या विचारांना आम्ही मानतो. तुम्ही कितीही हल्ले केले तरीही आमच्या तोंडून राज्यघटनेविषयी आदरच व्यक्त होईल. आम्ही कधीही कोणत्याच धर्माविरोधात नव्हतो नसू. तरुणांच्या व्यथा, वेदना मांडण्याचा अधिकार लोकप्रतिनिधीला नसेल तर असे गुजरात मॉडेल तुम्हालाच लखलाभ होवो, असे उद्गार आ. जिग्नेश मेवाणींनी हुंकार रॅलीत काढले.तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे की भारताची राज्यघटना? भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अखिल गोगोईविरुध्द एफआयआर कोणत्या आधारे दाखल झाली? रोहित वेमुलाला आत्महत्या का करावी लागली? भीम आर्मीला लक्ष्य का केले जात आहे? कोट्यवधी तरुणांना रोजगार का नाही? मध्यप्रदेशात निरपराध शेतकºयांवर गोळीबार का केला? या साºया प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींना द्यावीच लागतील, असे मेवाणी म्हणाले.सुरक्षा तैनातया रॅलीवर बंदी घातल्यानंतरही संसद मार्गावर मोठी गर्दी होईल या शक्यतेने मोठ्या संख्येत सुरक्षा दले तैनात करण्यात आली. बंदोबस्तामुळे अनेकांना सभास्थळी पोहोचताच आले नाही.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानी