शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

सरकार खोटे बोलते; काँग्रेसचा घणाघात

By admin | Updated: September 15, 2016 02:55 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘अच्छे दिन...’बाबत केलेल्या टिपणीवरून काँग्रेसने आक्रमक होत मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांवर घणाघात केला.

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘अच्छे दिन...’बाबत केलेल्या टिपणीवरून काँग्रेसने आक्रमक होत मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांवर घणाघात केला.‘खुब ठगा हैं यारों ने, झुठे झुठे नारों ने...असे सांगत काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी आकडेवारी देत मोदी सरकार किती खोटे बोलते, याचा पर्दाफाश केला.निवडणुकीत ‘अच्छे दिन’चा वायदा केला. याच आश्वासनावर सत्ता मिळविली. हे सरकार खोटे बोलून जनतेचा अपमान करीत आहे. जनतेला फसविले आहे.दोन कोटी रोजगार देण्याचा वायदा केला होता. युवक रोजगारासाठी संघर्ष करीत आहेत. जीडीपीची चुकीची आकडेवारी देत खोट्या विकासाचा मार्ग दाखविला जात आहे. जन-धन योजनेमागील सत्यही माहिती अधिकारातहत बँकांकडून उत्तरादाखल मिळालेल्या माहितीतून उघड झाले आहे. ग्रामीण विद्युतीकरणाची घोषणा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली होती. फटेला गावानेच काही तासांत ही घोषणा फोल ठरविली. दोन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे; परंतु मोदी सरकार कोणतेही आश्वासन प्रामाणिकपणे पूर्ण करू शकले नाही. आजही केवळ खोटारडे राजकारण करीत आहे.