शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून सक्तीची सेवानिवृत्ती?...वाचा सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 4:07 PM

कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DoPT) ने कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या निवृत्तीचा प्रस्ताव मंजूर केला असल्याचा उल्लेख या मॅसेजमध्ये होता.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा मोठा निर्णय घेतला असून सेवा 33 वर्षे किंवा वयाची 60 वर्षे पूर्ण झालेली असल्यास 1 एप्रिल 2020 पासून सक्तीची निवृत्ती घेण्यास भाग पाडणार आहे. याबाबतचे मॅसेज, स्क्रीनशॉट सोशल मिडीयातून पसरत आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DoPT) ने कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या निवृत्तीचा प्रस्ताव मंजूर केला असल्याचा उल्लेख या मॅसेजमध्ये होता. यामध्ये असे म्हटले होते की, एखाद्या कर्मचाऱ्याची 33 वर्षे नोकरी किंवा वयाची 60 वर्षे यापैकी जे आधी पूर्ण होईल त्याला 1 एप्रिल 2020 पासून सक्तीने निवृत्ती घ्यावी लागेल. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. 

सोशल मिडीयावर याबाबतची अफवा पसरविली जात असून असा कोणताही प्रस्ताव मंजूर केलेला नसल्याचे केंद्र सरकाच्या सुत्रांनी मंगळवारी सांगितले. या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच अशा प्रकारचा कोणताही प्रस्तावही विचारात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

बँका बंदचा सोशल मिडियावरील व्हायरल मॅसेजपंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आलॆ आहेत. पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. मात्र पीएमसी बँकेप्रमाणेच सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका देखील कायमस्वरुपी बंद होणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, देना बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश असल्याचे लिहिण्यात आले आहे.  परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार असल्याचा मेसेज चुकीचा असून  सार्वजनिक क्षेत्रातील बँक बंद होणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीEmployeeकर्मचारी