खुशखबर! सशस्त्र सुरक्षा बलात कॉन्स्टेबलची भरती; १५४१ पदांसाठी नोटिफिकेशन जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 08:58 PM2020-08-10T20:58:06+5:302020-08-10T21:01:17+5:30

या पदांसाठी अर्ज करण्यास योग्य व इच्छुक उमेदवार एसएसबीच्या अधिकृत भरती पोर्टल, ssbrectt.gov.in येथे भेट देऊन रोजगाराच्या बातमीत जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.

Good news! Recruitment of constables in the SSB; Notification issued for 1541 posts | खुशखबर! सशस्त्र सुरक्षा बलात कॉन्स्टेबलची भरती; १५४१ पदांसाठी नोटिफिकेशन जारी

खुशखबर! सशस्त्र सुरक्षा बलात कॉन्स्टेबलची भरती; १५४१ पदांसाठी नोटिफिकेशन जारी

Next
ठळक मुद्देया सिरीजमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत सशस्त्र सीमा बलात (एसएसबी) पे-मॅट्रिक्स लेव्हल -२ मधील कॉन्स्टेबल रँकवर असलेल्या विविध ट्रेड्सच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे.

देशात अनलॉकची प्रक्रिया जसजशी वाढत आहे, तसतसे लॉकडाऊनदरम्यान थांबविलेल्या विविध सरकारी विभाग आणि संस्थांकडून नोकर्‍या मिळणार्‍या जाहिराती आता प्रसिद्ध केल्या जात आहेत. या सिरीजमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत सशस्त्र सीमा बलात (एसएसबी) पे-मॅट्रिक्स लेव्हल -२ मधील कॉन्स्टेबल रँकवर असलेल्या विविध ट्रेड्सच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे.

एसएसबीद्वारे जरी केलेल्या रिक्त पदांच्या परिपत्रका (No.338/RC/SSB/Combined Advertisement/CTs/2020) नुसार चालक, कारपेंटर, प्लंबर, वॉशरमन, न्हावी आणि इतर ट्रेड्समध्ये जाहिरात केलेले कॉन्स्टेबल ट्रेडमेनच्या पदांसाठी भरती (अस्थायी) करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास योग्य व इच्छुक उमेदवार एसएसबीच्या अधिकृत भरती पोर्टल, ssbrectt.gov.in येथे भेट देऊन रोजगाराच्या बातमीत जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.



एसएसबी 1541 कॉन्स्टेबल ट्रेडरमेन भरती 2020 ची जाहिरात येथे पहा


येथे अर्ज करू शकता

जाणून घ्या ट्रेड्सनुसार रिक्त पदांची संख्या 

 


कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) (केवळ पुरुष उमेदवारांसाठी) - 574 पदे

कॉन्स्टेबल (प्रयोगशाळा सहाय्यक) - 21 पदे


कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - १1१ पदे


कॉन्स्टेबल (आया) - 05 पदे


कॉन्स्टेबल (सुतार) - 03 पदे


कॉन्स्टेबल (प्लंबर) - 01 पदे


कॉन्स्टेबल (पेंटर) - १२ पदे


कॉन्स्टेबल (टेलर) - 20 पदे


कॉन्स्टेबल (मोची - कॉब्लर) - 20 पदे


कॉन्स्टेबल (गार्डनर) - 09 पदे


कॉन्स्टेबल (कुक) पुरुष  - 232 पदे


कॉन्स्टेबल (कुक) महिला - 26 पदे


कॉन्स्टेबल (वॉशरमन) पुरुष - 92 पदे


कॉन्स्टेबल (वॉशरमन) महिला - 28 पदे


कॉन्स्टेबल (न्हावी) पुरुष   - 75 पदे


कॉन्स्टेबल (न्हावी) महिला - 12 पदे


कॉन्स्टेबल (सफाईवाला) पुरुष - 89 पदे


कॉन्स्टेबल (सफाईवाला) महिला - 28 पदे


कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) पुरुष - 101 पदे


कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) महिला - 12 पदे


कॉन्स्टेबल (वेटर) पुरुष  - 1 पद 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू        

 

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

Web Title: Good news! Recruitment of constables in the SSB; Notification issued for 1541 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.