शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Good News : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी; ऐकून सर्वच खुश होतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 10:41 IST

2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी सरकारसाठी एक आनंदाची बातमी आली आहे...

मोदी सरकार यावेळचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी सरकारसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वर्ष 2047 पर्यंत देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 20,000 अब्ज डॉलर अर्थात (16.54 लाख) आणि दरडोई उत्पन्न 10,000 डॉलर (8.25 लाख रुपये) एवढे असेल, असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी म्हटले आहे.

GDP चा आकार 20,000 अब्ज डॉलर एवढा असेल - हैदराबाद युन‍िव्हर्स‍िटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 57व्या वार्षिक संमेलनात 'ऑनलाइन' पद्धतीने संबोधित करताना देबरॉय म्हणाले, कोरोना महामारी शख्यतो संपली आहे. पण चीनमधील परिस्थिती, रशिया-युक्रेन युद्ध, युरोप-अमेरिकेतील आर्थिक विकासाची शक्यता यांसारख्या गोष्टी पाहता जागतिक पातळीवर अजूनही अनेक प्रकारच्या अनिश्चितता दिसत आहेत. देबरॉय यांच्या हवाल्याने आधिकृत निवेदनात म्हणण्यात आले आहे, की 'अमेरिकन चलनाच्या आजच्या मूल्यानुसार, 2047 पर्यंत, भारताचे दरडोई उत्पन्न 10,000 डॉलर (8.25 लाख रुपये), तर सरासरी जीडीपी 20 अब्ज डॉलर असेल. म्हणजे भारत मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिवर्तन झालेले असेल.'

कोरोनानंतर आर्थिक निर्देशकात सुधारणा -देबरॉय म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. भारतात कोरोनानंतर आर्थिक निर्देशकात सुधारणा झाली आहे. सर्वांनाच 2023-24 मधील विकास दर आणि 2047 पर्यंत अर्थव्यवस्थेची वृद्धी बघायची आहे. रशिया-युक्रेन युद्ध, युरोप-अमेरिकेतील आर्थिक वृद्धीची शक्यता, यांसारख्या जागतिक पातळीवर अनेक प्रकारच्या अनिश्चिततांमुळे देशाला परकीय चलन बाजार आणि भांडवली बाजारात अस्थिरता दिसू शकते.

याच बरोबर, 'भारत यापासून अलिप्त नाही. अशा परिस्थितीत आपल्यालाही अस्थिरतेचा सामना करावा लागेल. परकीय चलन बाजार, भांडवली बाजार आणि विनिमय दरांमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. या अनिश्चिततेचा परिणाम महागाईवरही होईल. भारताला सुलभ वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), तसेच डारेक्‍ट टॅक्‍सची आवश्यकता आहे. ही अशी क्षेत्रे आहेत ज्यांवर सर्वांनीच विचार करायला हवा, असेही देबरॉय यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाहlok sabhaलोकसभा