आराखड्यात गौडबंगाल : डेव्हलपर, मनपा आयुक्तांविरुध्द गुन्हा नोंद

By Admin | Updated: January 30, 2016 00:17 IST2016-01-30T00:17:37+5:302016-01-30T00:17:37+5:30

पणजी : येथील एडकॉन टॉवर्स इमारतीच्या बाबतीत आराखड्यात गौडबंगाल केल्याच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी डेव्हलॉपरसह मनपा आयुक्त तसेच मनपा अभियंता व साहाय्यक अभियंत्याविरुध्द भादंसंच्या कलम 466, 468 व 120 ब( 34 सह) गुन्हे नोंद केले आहेत.

Gondbangal in the draft: The criminal register against the developer and the Municipal Commissioner | आराखड्यात गौडबंगाल : डेव्हलपर, मनपा आयुक्तांविरुध्द गुन्हा नोंद

आराखड्यात गौडबंगाल : डेव्हलपर, मनपा आयुक्तांविरुध्द गुन्हा नोंद

जी : येथील एडकॉन टॉवर्स इमारतीच्या बाबतीत आराखड्यात गौडबंगाल केल्याच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी डेव्हलॉपरसह मनपा आयुक्त तसेच मनपा अभियंता व साहाय्यक अभियंत्याविरुध्द भादंसंच्या कलम 466, 468 व 120 ब( 34 सह) गुन्हे नोंद केले आहेत.
डायस सापेको यानी यासंबंधीची तक्रार शहर पोलिसात दिली होती. 27 ऑक्टोबर 2014 पूर्वी हा प्रकरा घडल्याचा आरोप आहे. एडकॉन रीयल इस्टेट डेव्हलॉपरचे सेड्रिक वाझ यांच्यासह वरील चौघांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
आपल्यासह या या इमारतीत गाळे विकत घेतलेल्या इतरांचीही फसवणूक झाल्याचे सापेको यांनी तक्रारीत म्हटले आहे. या सर्वांनी संगनमत करुनच आराखड्यात घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gondbangal in the draft: The criminal register against the developer and the Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.