शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Gold Rates Today: सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ; झटपट जाणून घ्या आजचा दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 11:41 IST

Gold Rates Today: सोमवारी सकाळी काही मिनिटांतच सोन्याच्या दरात वाढ झाली. यावेळी सोन्याने 55,080 रुपयांचा कमाल स्तर आणि 54,978 रुपयांचा किमान स्तर गाठला.

आज पुन्हा सोन्याच्या दरामध्ये (Gold Price Today) मोठी वाढ (Gold price hike) नोंदविली गेली आहे. आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीने 55049 रुपयांची उंची (Gold Rate) गाठली. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर शक्रवारी 54,789 रुपये प्रति तोळा बंद झाला होता. 

सोमवारी सकाळी काही मिनिटांतच सोन्याच्या दरात वाढ झाली. यावेळी सोन्याने 55,080 रुपयांचा कमाल स्तर आणि 54,978 रुपयांचा किमान स्तर गाठला. सोन्यामध्ये कोरोना संकटामुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. (Coronavirus impact on gold) यामुळे सोन्याच्या किंमती वाढत आहेत. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदी सध्या 667 रुपयांनी वाढली आहे. 

सेन्सेक्सही वधारलाआज बाजार उघडताच सेन्सेक्सनेही उसळी घेतली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स 167.74 अंकांच्या वाढीने सुरु झाला. तर एनएसईचा निफ्टी 67.65 अंकवाढीने सुरु झाला. सध्या बीएसई 356.13 अंकांनी आणि एनएसई 114.25 वधारलेला असून बीएसई 38399.66 व निफ्टी 11330.40 वर आहे. 

गुंतवणूक करायची का?एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार सोन्याच्या दरामध्ये सलग 16 व्या दिवशीही वाढ झाली आहे. काही तज्ज्ञांनुसार सोने 70000 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. जेपी मॉर्गनच्या एका अहवालानुसार सोने पुढील दोन महिन्यांत 70000 रुपयांवर जाणार आहे. कोरोनाचे संकट जरी टळले तरीही जागतिक अर्थव्यवस्थेला आलेली मंदी एवढ्यात सुधरणारी नाही. यामुळे जेव्हा आर्थिक संकट सुरुच राहणार तेव्हा सोन्याची मागणी वाढत राहणार आहे. सोन्यासोबत चांदीदेखील सारखी वाढत आहे. चांदीचा दर शुक्रवारी 576 रुपये प्रति किलो वाढून 77,840 रुपये किलो प्रति किलोग्रॅम झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर शुक्रवारी 57008 प्रति तोळा झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ अधिकारी तपन पटेल यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, दिल्लीच्या वायदा बाजारात सोन्याने नवीन उंची गाठली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी 2,062 डॉलर प्रति औंस व 28.36 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यवहार करत होते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

24 तासांत 1007; देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबळी

पाकिस्तानला सौदी अरेबियाचा दणका; कच्च्या तेलाचा पुरवठाच तोडला

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न थांबविण्यासाठी जेव्हा थेट आयर्लंडच्या फेसबुकमधून फोन आला...

संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

टॅग्स :GoldसोनंSilverचांदी