शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Goa Assembly Election Results 2022: उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 10:36 IST

Goa Assembly Election Results 2022: गोव्यात भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात असून भाजपचा खेळ बिघडवताना दिसत आहे. उत्पल सध्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत.

पणजी: गोवा विधानसभेच्या (Goa Assembly election result 2022) सर्व 40 जागांचे निकाल काही तासांतच समोर येणार आहेत. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत भाजप 18 जागांवर तर काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर आहे. एकूणच येथे काट्याची टक्कर आहे. दुसरीकडे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar)  हे पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीत आघाडीवर आहेत.

उत्पल पर्रीकर हे अपक्ष उमेदवार आहेतभाजपवरील नाराजीमुळे उत्पल पर्रीकर अपक्ष उमेदवार म्हणून पणजीतून रिंगणात आहेत. माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी या जागेवरून भाजपकडे तिकीट मागितले होते, मात्र भाजपने त्यांना येथून तिकीट दिले नाही. यानंतर उत्पल यांनी बंड करून पणजीतून अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि आता ते भाजपचे उमेदवार अतानासिओ मोन्सेरात आणि काँग्रेसचे एल्विस गोम्स यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.

या नेत्यांचे भविष्य पणाला मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांची विश्वासार्हताही धोक्यात आली आहे. त्यामुळे या मोठ्या नेत्यांच्या भविष्याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. पण, अजून बरीच मतमोजणी बाकी आहे, सर्व निकाल हाती आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

टॅग्स :Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Manohar Parrikarमनोहर पर्रीकरUtpal Parrikarउत्पल पर्रिकरBJPभाजपा