शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीत हळू आवाजात गायल्याने विद्यार्थींनींना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 10:43 IST

हळू आवाजात राष्ट्रगीत गायल्याने मुलींना शिक्षा देण्यात आली. 

जयपूर- सिकर जिल्ह्यात असणाऱ्या सबलपूर गावात नववी इयत्तेत शिकणाऱ्या चार मुलींना जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी सकाळी शाळेच्या राष्ट्रगीताच्या वेळी हळू आवाजात राष्ट्रगीत गायल्याने या मुलींना शिक्षा देण्यात आली. सुत्रांच्या माहितीनुसार, राजकीय आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी मुलींना हळू आवाजात राष्ट्रगीत बोलताना पाहिलं. त्यामुळे चिडलेल्या मुख्याध्यापिकेने त्यांना शारीरिक शिक्षा देण्यास सांगितलं. 

मुलींना शिक्षा म्हणून एक तास ऊठबशा काढायला लावल्या व त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. या कठोर शिक्षेमुळे मुलींच्या पायाला जबर सुज आली, अशी माहिती स्थानिक गावकऱ्यांनी दिली. पीडित मुलींना उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

विद्यार्थीनींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या पालकांनी शाळेवर धडक देऊन शाळा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली.  दरम्यान, शाळेत घडलेला प्रकार आमच्यासमोर आला पण पीडित विद्यार्थीनी किंवा त्यांच्या पालकांपैकी कुणीही तक्रार दाखल करण्यासाठी आलं नसल्याचं वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.  

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकCrimeगुन्हा