.त्या मुलीचा गर्भपात यशस्वी
By Admin | Updated: August 1, 2015 01:11 IST2015-08-01T01:11:29+5:302015-08-01T01:11:29+5:30
त्या मुलीचा यशस्वी गर्भपातअहमदाबाद : बलात्कारातून अल्पवयीन मुलीच्या उदरात वाढलेला २५ आठवड्यांचा गर्भ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ...

.त्या मुलीचा गर्भपात यशस्वी
>त्या मुलीचा यशस्वी गर्भपातअहमदाबाद : बलात्कारातून अल्पवयीन मुलीच्या उदरात वाढलेला २५ आठवड्यांचा गर्भ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तिची तब्येत ठिक असल्याचे सामान्य रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. एम. एम. प्रभाकर यांनी सांगितले. २० आठवड्यांहून जास्त वाढलेला गर्भ गर्भपात करून काढून टाकणे हा गुन्हा आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने हस्तेक्षप करून गर्भपाताची परवानगी दिली. भारतीय वैद्यकीय चिकित्सा कायद्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होय.