शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम नबी आझादांची ताकद आणखी वाढली, काँग्रेस-आपच्या 150+ नेत्यांनी दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 19:39 IST

काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधील नेत्यांच्या राजीनाम्यांचे सत्र सुरुच आहे.

श्रीनगर:काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधील नेत्यांच्या राजीनाम्यांचे सत्र सुरुच आहे. बुधवारी आम आदमी पक्षाच्या (AAP) 51 नेत्यांनी राजीनामा दिला आणि गुलाम नबी आझाद यांच्यासोबत सामील झाले. याशिवाय काँग्रेस पक्षातील 42 नेत्यांनीही बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. हे सर्व नेते आगामी काळात गुलाम नबी आझाद यांना पूर्ण पाठिंबा देणार आहेत.

गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि आपच्या 150 हून अधिक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. या नेत्यांमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांचाही समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. गुलाम नबी आझाद नवीन पक्ष काढणार असून, राज्यातील सर्व जागा लढवणार, असे म्हटले जात आहे.  मोठे आवाहन आहे.

आझाद नव्या पक्षाची घोषणा करू शकतातनुकताच गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यावेळी त्यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडल्याचे आझाद म्हणाले होते. दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता आझाद स्वत:चा पक्ष काढण्याच्या तयरीत आहेत. 4 सप्टेंबरला जम्मूमध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत,यावेळी मोठी घोषणा होऊ शकते. 

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक