शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 11:26 IST

लग्नघरात घडली दुर्दैवी घटना, वरातीऐवजी निघणार अंत्ययात्रा

नवी दिल्ली : ज्या घरातून वरात निघणार होती, तेथून आता अंत्ययात्रा निघणार आहेत. राजधानी नवी दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या गाजियाबादमध्ये लग्नसोहळ्याचा उत्सव सुरू होता. मात्र वऱ्हाडांनी भरलेली टाटा सूमो एका नाल्यात कोसळल्यानं भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

शुक्रवारी संध्याकाळी गाजियाबादमधील अकबरपूर बेहरामपूर येथील रहिवासी रवी रस्तोगीच्या (वय 21 वर्ष) लग्नाचं वऱ्हाड मोठ्या थाटामाटात नोएडाच्या दिशेनं निघाले होते. रवीनं वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि यानंतर त्याचे वडील जवळपास 12 नातेवाईकांसोबत टाटा सूमोमध्ये पुढील प्रवास करण्यासाठी बसले. त्यांची गाडी राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचली,गाडी चढण चढणार होती. मात्र कार जाम झाल्यानं चालकानं ती मागे घेतली व तो मोबाइलवर बोलू लागला. पण यामुळे कार हळू हळू मागे सरकत गेली आणि 20 फूट खोल नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला.  

नवऱ्या मुलाच्या वडिलांचा मृत्यूमृतांमध्ये नवऱ्या मुलाचे वडील दुर्गा प्रसाद रस्तोगी यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. शिवाय, इंद्र प्रकाश रस्तोगी आणि त्यांच्या मोठ्या मुलाच्या संपूर्ण कुटुंबीयांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर बऱ्याच वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 100 क्रमांकावरही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNew Delhiनवी दिल्ली