शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे मुंडके उडवा अन् साडेपाच लाख मिळवा, फेसबुकवर फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 21:53 IST

एक फतवा फेसबुकवर पोस्ट काढण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आगरतळा, दि. 18 - त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना जीवे मारण्याची धमकी फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली आहे.  इतकेच नाही जिवे मारणा-यास ५.५ लाख रुपये देण्यात येतील, अशा आशयाचा एक फतवा फेसबुकवर पोस्ट काढण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. फेसबूक पोस्ट टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पश्चिम आगरतळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई सुरु असल्याचे त्रिपुराचे पोलीस प्रमुख अभिजीत सप्तर्षी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. फतवा पोस्ट करणा-या व्यक्तीचा शोध लावण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. अशा प्रकरणात काही वेळ लागतो. तरीही या आरोपीला आम्ही निश्चित शोधू असा विश्वासही पोलीस प्रमुखांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे काय? असा प्रश्न केला असता पोलीस महासंचालक के.व्ही. श्रीजेश म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना अगोदरच झेड प्लस सुरक्षा आहे. सुरक्षा आणखी वाढवायची असल्यास व्हीआयपींच्या सुरक्षेवर विचार करणा-या समितीकडूनच निर्णय घेतला जाईल.त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यारी पोस्ट हटविण्यात आली आहे. फतवा जारी करणा-या व्यक्तीने एका मुलीच्या फोटोसह रिया रॉय नावाचा उपयोग केला आहे. त्याने स्वत: वर्ल्ड अँटीकम्युनिस्ट काउन्सिलचा सदस्य असल्याचे नमूद केले आहे. प्रोफाइलमध्ये अन्य माहिती नाही. यापूर्वी पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या बनावट फेसबुक पेजचा शोध लावला होता. त्याचा संबंध इंदूरशी होता.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा