शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

बेवारस पडलेल्या सेक्स टॉयला लोक समजले ग्रेनेड बॉम्ब, उडाली खळबल; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 17:30 IST

सीएनएनने दिलेल्या एका वृत्तानुसार, दक्षिणी जर्मनीतील बवेरियन शहरात जॉगिंग करत असलेल्या एका महिलेला पारदर्शक पॉलिथीनमध्ये ग्रेनेड बॉम्ब सारखी गोष्ट पडलेली दिसली. सुरुवातीला तर ही महिला घाबरली. मग...

लोकांना बऱ्याच वेळा बेवारस गोष्टी पाहून भीती वाटते. ते अनेक वेळा अशा गोष्टींची सूचना पोलिसांनाही देतात. अशीच एक घटना जर्मतीत समोर आली आहे. मात्र, पोलिसी तेथे पोहोचले, तर प्रकरण काही वेगळेच होते. (Germany Police got sex toy after people reports for grenade)

सीएनएनने दिलेल्या एका वृत्तानुसार, दक्षिणी जर्मनीतील बवेरियन शहरात जॉगिंग करत असलेल्या एका महिलेला पारदर्शक पॉलिथीनमध्ये ग्रेनेड बॉम्ब सारखी गोष्ट पडलेली दिसली. सुरुवातीला तर ही महिला घाबरली. यानंतर तिने स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्या ठिकाणची पोलिसांनी घेराबंदी करायला सुरुवात केली. एवढेच नाही, तर पोलिसांनी बॉम्ब विरोधी पथकालाही पाचारण केले. यानंतर, जेव्हा कडोकोट सुरक्षेत तज्ज्ञांच्या चमूने संबंधित गोष्टीचा तपास केला, तेव्हा ती वस्तू ग्रेनेडच्या आकाराचे सेक्स टॉय असल्याचे समोर आले.

CoronaVirus: भारतावर कोरोना संकट, परदेशी माध्यमांत पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका!

ही घटना बवेरियन शहराबाहेरील एका जंगलाजवळील आहे. हा भाग चेक रिपब्लिक आणि ऑस्ट्रियाच्या सीमेलगतचा आहे. बॉम्ब दिसल्याची माहिती पसरल्यानंतर, या भागातील ये-जा बंद करण्यात आली होती. यानंतर बॉम्बविरोधी पथक तेथे पोहोचले. चेक रिपब्लिक आणि ऑस्ट्रियाच्या सीमेजवळील या शहरात यापूर्वीही बॉम्ब सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.  

यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पारदर्शक पॉलिथीनमध्ये ग्रेनेडच्या आकाराच्या वस्तूपासून बॉम्ब विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनाही धक्का बसला होता. ते संरक्षण सूट आणि रोबोटच्या मदतीने ती पॉलिथीम सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. यानंतर ते ग्रेनेडच्या आकाराचे एक सेक्स टॉय निघाले. 

याशिवाय, या पॉलिथीममध्ये कंडोम आणि लुब्रिकंट्सदेखील सापडले. कंडोम आणि लुब्रिकंट्स डिव्हाइससारख्या जिसणाऱ्या एका डब्यात ठेवण्यात आले होते. त्यामुळे यात नक्कीच काही स्फोटकं असतील, अशी शंका पोलिसांनाही आली होती. स्थानिक पोलीस प्रवक्त्यांनी जर्मन न्यूज एजन्सीला घटनेची माहिती दिली. यात त्यांनी, हे डस्टबिनमध्ये टाकण्याऐवजी एखाद्या निर्जन जागी फेकण्याची कुण्या व्यक्तीची इच्छा असेल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Corona Virus : कोरोना संकटात भारताच्या 'या' जिगरी मित्रानं पाठवली मदत, दोन विमानं दिल्लीत दाखल

टॅग्स :Germanyजर्मनीPoliceपोलिसBombsस्फोटके