शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आता जर्मनीची जगप्रसिद्ध कंपनी चीनला शॉक देणार; भारतात मोठा प्रकल्प हलविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 20:34 IST

मोबाईल साहित्य बनविणारी कंपनी लावा इंटरनॅशनल ने चीनला मोठा झटका दिला आहे. ही भारतीय कंपनी होती, पण आता चीनमधून जर्मनीची मोठी कंपनी बाहेर पडत आहे.

नवी दिल्ली : चीनमधून बाहेर जाणाऱ्या कंपन्यांना भारतात आकर्षित करण्यास यश येत आहे. कोरोनामुळे चीनची प्रतिमा मलिन झाली आहे. मुळची भारतीय असलेल्या लावा इंटरनॅशनलनेही भारतात येण्याचा निर्णय घेतला असतानाच आता जर्मनीची मोठी कंपनीही भारतात येणार आहे. 

जर्मनीचा फुटवेअर ब्रँड वॉन वेल्स (Von Wellx) चीनमधील उत्पादन प्रकल्प भारतात स्थलांतरीत करणार आहे. भारतात हा प्रकल्प आग्रामध्ये स्थापन केला जाणार असून लॅट्रिक इंडस्ट्रीसोबत कंपनीने करार केल्याचे समजत आहे. 

वॉन वेल्स (Von Wellx) या फुटवेअर ब्रँडची ओळख एक आरोग्यदायी फुटवेअरच्या रुपात आहे. या कंपनीची उत्पादने पाय, गुढगा आणि पाठीचे दुखने यावर दिलासा देतात, अशी याची ख्याती आहे. हे फटवेअर स्नायूंना शॉक देण्यापासून वाचवितात. जगभरात ही कंपनी प्रसिद्ध असून ८० देशांमध्ये विक्री केली जाते. महत्वाचे म्हणजे या कंपनीची उत्पादने वापरणारे १० कोटी लोक आहेत. 

हा ब्रँड २०१९ मध्ये लाँच करण्यात आला असून जगभरात या कंपनीचे ५०० रीटेल स्टोअर आहेत. याशिवाय चा कंपनीच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्रीही केली जाते. 

लावा मोबाईल भारतात परतणार....मोबाईल साहित्य बनविणारी कंपनी लावा इंटरनॅशनल ने चीनला मोठा झटका दिला आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, चीनमधील प्रकल्प कायमचा बंद करून भारतात येत आहोत. कंपनीच्या संचालकांचे म्हणणे आहे की, आम्ही आता भारतातून चीनला मोबाईल निर्यात करणार आहोत. यासाठी पुढील पाच वर्षांत भारतात ८०० कोटी रुपये गुंतविण्यात येणार आहेत. लावा मोबाईल कंपनीने मोबाईल फोन विकसित आणि निर्माण करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी योजना बनविली आहे. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष हरी ओम राय यांनी सांगितले की, उत्पादन डिझाईन करण्याच्या क्षेत्रात आमचे चीनमध्ये जवळपास ६०० ते ६५० कर्मचारी आहेत. आता हे काम आम्ही भारतात हलविले आहे. भारतातील विक्रीच्या गरजा आम्ही स्थानिक प्रकल्पांतून पूर्ण करत आहोत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus चीनच दोषी! अमेरिकेचे आरोप खरे ठरले; कोरोनाचे सॅम्पल नष्ट केल्याचे मान्यमोठी घडामोड! तैवान ताब्यात घेण्यासाठी चीनचे मोठे पाऊल; अमेरिकेचे युद्धनौकांना तातडीचे आदेशलॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत योद्धा शहीद

'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...

न भूतो! रॉयल एनफिल्डच्या बुलेटवर कधी नव्हे तेवढी ढासू ऑफर

नियम बदलला! Fastag असला तरीही टोलनाक्यांवर जबर दंड बसणार; ही चूक टाळाच

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या