फोटी ओळी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
पान १ साठी

फोटी ओळी
प न १ साठी पारा वाढताच शहरातील विविध चौकांत मोसंबी जूसची मागणी वाढली आहे. नागरिक जूस पिऊन आपली तृष्णा भागवत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी जूसच्या गाडीखालीच विसवलेला एक कुत्रा. (सविस्तर छायाचित्रे पान २)पान २ साठी फोटो ओळीकालपर्यंत थंडीमुळे हवेहवेसे वाटणारे ऊन आज नकोसे झाले आहे. उन्हाचे चटके बसायला लागताच माठ विक्रेत्यांची लगबग वाढली. अडगळीत पडलेले पांढरे रुमाल बाहेर आले. लहान मुलांना नवीन फॅशनेबल टोपी विकत घेऊन देण्यासाठी पालकही सरसावल्याचे चित्र मंगळवारी शहरात पाहावयास मिळाले.