२५ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोगनिदान शिबीर

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:14+5:302015-02-18T00:13:14+5:30

औरंगाबाद : जनशिक्षण संस्थान व महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्व. संपतलाल हिरालाल सुराणा यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९ ते १ या वेळेत जन शिक्षण संस्थान, बंजारा कॉलनी, डॉ. आंबेडकर भवनासमोर येथे हे शिबीर होईल. या शिबिरासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच १५ दिवसांपर्यंतची औषधी मोफत दिली जाणार आहे. रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंडितराव जाधव व डॉ. सतीश सुराणा यांनी तसेच डॉ. सन्मती ठोळे आदींनी केले आहे.

Free all diagnosis camps on 25th February | २५ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोगनिदान शिबीर

२५ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोगनिदान शिबीर

ंगाबाद : जनशिक्षण संस्थान व महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्व. संपतलाल हिरालाल सुराणा यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९ ते १ या वेळेत जन शिक्षण संस्थान, बंजारा कॉलनी, डॉ. आंबेडकर भवनासमोर येथे हे शिबीर होईल. या शिबिरासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच १५ दिवसांपर्यंतची औषधी मोफत दिली जाणार आहे. रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंडितराव जाधव व डॉ. सतीश सुराणा यांनी तसेच डॉ. सन्मती ठोळे आदींनी केले आहे.

Web Title: Free all diagnosis camps on 25th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.