शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारींचा मुलगा रोहित शेखर याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 7:05 PM

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी यांचा पुत्र रोहित शेखर याचा आज मृत्यू झाला.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी यांचा पुत्र रोहित शेखर याचा आज मृत्यू झाला. दिल्लीतील मॅक्स साकेत रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती दक्षिण दिल्लीचे डीजीपी विजय कुमार यांनी दिली.  एन.डी. तिवारी हे आपले जैविक पिता आहेत, असा दावा करत न्यायालयात धाव घेतल्याने रोहित शेखर चर्चेत आला होता. अखेरीस सहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर तिवारी हेच रोहित शेखरचे पिता असल्याचे न्यायालयामध्ये सिद्ध झाले होते. न्यायालयाने  रोहित याचा दावा मान्य केल्यानंतर एन. डी. तिवारी यांनी काही वर्षांनी त्याचे पितृत्व स्वीकारले होते. 

ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण दत्त तिवारी यांनी रोहित शेखरचे जैविक पितृत्व मान्य केल्यानंतर ते रोहितची आई उज्ज्वला शर्मा यांच्याशी रीतसर विवाहबद्ध झाले होते. तिवारी यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी ६७ वर्षांच्या शर्मा यांच्याशी विवाह केला होता. तिवारी यांनी रोहितचे पितृत्व मान्य केल्यानंतर त्यांनी आपल्यालाही स्वीकारावे, असे उज्ज्वला शर्मा यांचे रास्त म्हणणे होते. पण तिवारींच्या घरात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात त्या घराबाहेर धरणे धरले होते. नंतर औपचारिक विवाहाने ते दोघे अधिकृतपणे पती-पत्नी झाले होते. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद भुषवणाऱ्या  नारायण दत्त तिवारी यांनी २०१७ मध्ये उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. 

टॅग्स :Deathमृत्यूNew Delhiनवी दिल्ली