शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण बाजुला ठेवून माजी क्रिकेटपटू तेजस्वी यादवांनी घेतला क्रिकेटचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 16:08 IST

तेजस्वी यांनी फलंदाजी करताना शानदार शॉट लगावले. त्यांचा फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली - बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी विविध यात्रा काढून राज्यात मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव देखील जनतेत सामील होताना दिसत आहेत. हे सगळ करत असताना तेजस्वी यांना आपलं पहिलं प्रेम आठवलं. ते म्हणजे क्रिकेट, मग काय माजी क्रिकेटपटू तेजस्वी यांनी राजकारण बाजुला ठेवून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

बिहारमधील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयात काही युवक क्रिकेट खेळताना तेजस्वी यांना दिसले. मग काय, तेजस्वी यांनी त्यांच्यात जावून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. अनेक वर्षांपासून तेजस्वी राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांना क्रिकेट खेळण्याची फारशी संधी मिळत नाही. मात्र त्यांनी क्रिकेट खेळून आपली इच्छा पूर्ण केली.

राजकारणात येण्यापूर्वी तेजस्वी क्रिकेटपटू होते. ते यष्टीरक्षणासह मध्यमगती गोलंदाजही आहेत.  आयपीएलच्या चार हंगामात तेजस्वी यादव यांनी दिल्ली डेअरडेव्हिलस संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यामुळे क्रिकेट खेळताना युवकांना पाहिल्यानंतर तेजस्वी स्वत: ला क्रिकेट खेळण्यापसून रोखू शकले नाही. तेजस्वी यांनी फलंदाजी करताना शानदार शॉट लगावले. त्यांचा फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.