जंगल म्हणजे ऑिक्सजनची फॅक्टरीच
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:35+5:302015-01-03T00:35:35+5:30
फोटो रॅपमध्ये िमळेल.

जंगल म्हणजे ऑिक्सजनची फॅक्टरीच
फ टो रॅपमध्ये िमळेल.- प्रा. श्री. द. महाजन : सेतुतफेर् डॉ. अिनल अवचट यांनी घेतलेली प्रकट मुलाखत नागपूर : सध्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून िवकास करण्यात येत आहे पण हा िवकास िनसगार्च्या िवरुद्ध िदशेने होतो आहे. त्यामुळेच िनसगार्चे गिणत िबघडत चालले आहे. िनसगार्त असलेल्या जीवद्रव्याचा नाश होतो आहे आिण मानवी आयुष्याला धोका िनमार्ण झाला आहे पण त्याची अद्यापही गंभीर जाणीव आपल्याला झालेली नाही. आता आपण शुद्ध ऑिक्सजनसाठी तडफडतो आहोत, त्यासाठी उद्याने िनमार्ण करण्याचा प्रयत्न आहे पण उद्यानांसाठीही शहरात जागा उरलेली नाही. त्यासाठीच नैसिगर्क जंगल वाचिवण्याची गरज आहे. कारण जंगल म्हणजे ऑिक्सजनची फॅक्टरीच असल्याचे मत ज्येष्ठ संशोधक प्रा. श्री. द. महाजन यांनी िदली. सेतु संस्थेतफेर् ३ आिण ४ जानेवारी रोजी छंदोत्सव प्रदशर्नाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दोन्ही िदवस छंदाबाबतची कायर्शाळा आिण प्रदशर्न, प्रात्यिक्षक आदी असणार आहे. या कायर्शाळेचे उद्घाटन आज श्री. द. महाजन आिण समाजसेवक डॉ. अिनल अवचट यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अिनल अवचट यांनी प्रा. महाजन यांची प्रकट मुलाखत घेतली. दोन्ही आपापल्या क्षेत्रातल्या िदग्गजांना ऐकण्याची संधी यािनिमत्ताने पालक आिण मुलांना िमळाली. जंगल कमी होत असल्याने मानवी आयुष्याला आवश्यक असणारे जीवद्रव्य (क्लोरोिफल) कमी होते आहे आिण त्याचा मानवी क्षमतांवरही पिरणाम होतो आहे. िनसगार्त सहजपणे सूयर्प्रकाशापासून तयार होणार्या जीवद्रव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे जीवद्रव्य तयार करण्यासाठी काही संशोधकांनी हयात घालिवली पण ते तयार करता आले नाही. मंगळ आिण गुरू ग्रहावरही जीवसृष्टी यापूवीर् असेल तर तेथेही हे जीवद्रव्य असलेच पािहजे. ते िनसगार्तून आपल्याला िवपुल प्रमाणात िमळते म्हणून त्याची आपल्याला िकंमत उरली नाही. यासाठी जंगल वाचिवण्याची गरज आहे. वृक्षारोपण आिण जंगल यात फार मोठा फरक आहे. ऑिफ्रकेत पाच हजार वषार्पूवीर्चे झाड आहे आिण त्याचा घेर २२ मीटर आहे. त्याच्या ढोल्यात २७ माणसे झोपू शकतात. तर ३ हजार वषार्पूवीर्चे झाड ३७० फुट उंच आहे. हीच आपली खरी संपत्ती आहे, असे त्यांनी िविवध उदाहरणांनी सांिगतले. अिनल अवचट यांनीही यावेळी जंगलभ्रमंतीचे काही अनुभव सांिगतले. सेतुच्या संचािलका समुपदेशक स्नेहा दामले यांनी कायर्शाळेचा उद्देश आिण मािहती िदली.