शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

पम्पोरमध्ये तिस-या दिवशीही चकमक सुरूच, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Updated: October 12, 2016 11:45 IST

पम्पोरमधील एका सरकारी इमारतीत लपून बसलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमक तिस-या दिवशीही सुरूच आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि.12 - पम्पोरमधील एका सरकारी इमारतीत लपून बसलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमक तिस-या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, सुरक्षा दलाने चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी जवानांनी दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम आता अधिक तीव्र केली आहे, अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
 
आणखी बातम्या

पम्पोर हल्ला, दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच
 

भारतीय जवानांना टार्गेट करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाचे दोन ते तीन दहशतवाद्यांनी पम्पोरमधील ईडीआय हॉस्टेलच्या इमारतीत काही दिवसांपूर्वी आश्रय घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे हा परिसर पूर्णतः रिकामा करण्यात आला आहे. सोमवारपासून दोन्ही बाजूकडून तुफान गोळीबार सुरू आहे.